🚨 ताज्या अपडेट्स 🎯 विशेषण – मराठी व्याकरण Notes     |     🎯 सर्वनाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 नाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 शब्दविचार – मराठी व्याकरण Notes     |     🎯 भाषा आणि वर्णविचार – मराठी व्याकरण Notes     |    

रेणुकामाता मल्टीस्टेट भरती २०२६: १३० जागांसाठी कॅशियर, क्लार्क, शिपाई व इतर पदांची भरती; असा करा अर्ज!

📅 प्रकाशित: August 13, 2026 | 📂 भरती

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी भरती २०२६

Renukamata Multistate Society Recruitment 2026: श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. (अहिल्यानगर) द्वारे विविध १३० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लार्क आणि शिपाई या पदांचा समावेश आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी व्हॉट्सॲपद्वारे लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.

📊 भरतीचा संक्षिप्त तपशील

विभाग / संस्था श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
पदाचे नाव जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशियर, क्लार्क, शिपाई
एकूण रिक्त पदे १३० पदे
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धत ऑनलाइन (WhatsApp द्वारे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरात लवकर अर्ज करा

🎓 पदनिहाय शैक्षणिक पात्रता

  • जनरल मॅनेजर: एम.कॉम/एम.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर, तत्सम पदाचा १० वर्षांचा अनुभव)
  • सिनियर मॅनेजर: एम.कॉम/एम.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर, तत्सम पदाचा ७ वर्षांचा अनुभव)
  • असिस्टंट मॅनेजर: एम.कॉम/एम.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर, तत्सम पदाचा ७ वर्षांचा अनुभव)
  • शाखा व्यवस्थापक (Branch Manager): एम.कॉम/एम.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर, तत्सम पदाचा ५ वर्षांचा अनुभव)
  • पासिंग ऑफिसर: बी.कॉम./बी.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर)
  • कॅशियर (Cashier): बी.कॉम./बी.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर)
  • क्लार्क (Clerk): बी.कॉम./बी.ए./बी.एस्सी. (संगणक साक्षर)
  • शिपाई (Peon): १० वी उत्तीर्ण

📲 अर्ज कसा करावा?

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा (Resume) WhatsApp द्वारे पाठवायचा आहे.
  2. अर्ज पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप मोबाईल नंबर: 9225320280
  3. उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व आवश्यक शैक्षणिक व अनुभवाची माहिती अचूक भरावी.
  4. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून लवकरात लवकर आपला बायोडाटा पाठवून द्यावा.

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

🌐 अधिकृत वेबसाईट
📲 WhatsApp वर अर्ज करा
⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.