IBPS RRB Bharti 2026 अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 13,706 जागांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ऑफिस असिस्टंट आणि विविध ऑफिसर स्केल पदांचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.
📌 थोडक्यात माहिती
- संस्थेचे नाव: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)
- पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) आणि ऑफिसर स्केल-I, II, III
- एकूण जागा: 13,706 पदे
- अर्ज पद्धत: ऑनलाईन (Online)
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2026
| 📋 जाहिरात सारांश | |
|---|---|
| जाहिरात क्रमांक | CRP RRBs XV |
| पदाचे नाव | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज), ऑफिसर स्केल I, II आणि III |
| एकूण पदे | 13,706 जागा |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधर / संबंधित विषयातील पदवी / अनुभव (पदनिहाय) |
| वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे (01 सप्टेंबर 2026 रोजी) [नियमानुसार सूट] |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (Online) |
| अर्ज शुल्क | General/OBC: ₹850/- | SC/ST/PWD/ExSM: ₹175/- |
| अर्ज सुरु होण्याची तारीख | 01 सप्टेंबर 2026 |
| अर्ज शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2026 |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईटला भेट द्या |
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| टप्पा / कार्यक्रम | दिनांक |
|---|---|
| ऑनलाईन नोंदणी व अर्ज सुरु तारीख | 01 सप्टेंबर 2026 |
| ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2026 |
| अर्जात दुरुस्ती करण्याची तारीख (Edit Window) | अर्ज बंद झाल्यानंतर 2 दिवस |
| प्री-एग्झाम ट्रेनिंग (PET) आयोजन | नोव्हेंबर 2026 |
| पूर्व परीक्षा प्रवेशपत्र (Preliminary Call Letter) | नोव्हेंबर / डिसेंबर 2026 |
| ऑनलाईन पूर्व परीक्षा (Preliminary Exam) | नोव्हेंबर / डिसेंबर 2026 |
| पूर्व परीक्षेचा निकाल (Pre Result) | डिसेंबर 2026 / जानेवारी 2027 |
| मुख्य / एकल परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड | डिसेंबर 2026 / जानेवारी 2027 |
| ऑनलाईन मुख्य / एकल परीक्षा (Main/Single Exam) | डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 |
| मुख्य परीक्षेचा निकाल (Officers Scale I, II, III) | जानेवारी 2027 |
| मुलाखत प्रवेशपत्र (Interview Call Letter) | जानेवारी 2027 |
| मुलाखत आयोजन (Interview) | जानेवारी / फेब्रुवारी 2027 |
| अंतिम निवड / वाटप (Provisional Allotment) | फेब्रुवारी / मार्च 2027 |
Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात विविध पदांची भरती
IBPS RRB Bharti 2026: पदसंख्या, पात्रता व वयोमर्यादा
| पद क्र. | पदाचे नाव | जग संख्या | शैक्षणिक पात्रता व अनुभव | वयोमर्यादा (01/09/2026 रोजी) |
|---|---|---|---|---|
| 1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 8,183 | कोणत्याही शाखेतील पदवी. | 18 ते 28 वर्षे |
| 2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 4,256 | कोणत्याही शाखेतील पदवी. | 18 ते 30 वर्षे |
| 3 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 666 | 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 182 | 50% गुणांसह पदवी (Electronics/Comm/CS/IT) + 01 वर्ष अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 81 | CA + 01 वर्ष अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 46 | 50% गुणांसह विधी पदवी (LLB) + 02 वर्षे अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 7 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 18 | CA / MBA (Finance) + 01 वर्ष अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 8 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 16 | MBA (Marketing) + 01 वर्ष अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 9 | ऑफिसर स्केल-II (ॲग्रीकल्चर मॅनेजर) | 38 | 50% गुणांसह पदवी (Agriculture/Horticulture इ.) + 02 वर्षे अनुभव. | 21 ते 32 वर्षे |
| 10 | ऑफिसर स्केल-III | 220 | 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव. | 21 ते 40 वर्षे |
वयोमर्यादेत सूट: SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे शिथिलता देण्यात आली आहे.
📝 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या थेट अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी (New Registration) पर्यायावर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरा.
- नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळवल्यानंतर लॉगिन करा.
- अर्जात शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर विचारलेली माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- तुमच्या वर्गानुसार ठरवलेले ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करा.
- अर्ज पूर्ण सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून जपून ठेवा.
✅ Online अर्ज करा (मुख्य पोर्टल)
✅ पद क्र.1 (Office Assistant) ऑनलाईन अर्ज
✅ पद क्र.2 ते 10 (Officer Scale I, II, III) ऑनलाईन अर्ज
🌐 अधिकृत वेबसाईट
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
IBPS RRB भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 13,706 जागा भरल्या जाणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.
ऑफिस असिस्टंट पदासाठी काय पात्रता आवश्यक आहे?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क किती आहे?
General/OBC उमेदवारांसाठी ₹850/- आणि SC/ST/PWD/ExSM उमेदवारांसाठी ₹175/- शुल्क आहे.
पूर्व परीक्षा कधी होणार आहे?
पूर्व परीक्षा नोव्हेंबर / डिसेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाईल.
