🚨 ताज्या अपडेट्स

NIC Bharti 2026: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 376 पदे

📅 प्रकाशित: September 2, 2026 | 📂 भरती
NIC Bharti 2026: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 376 पदे

NIC Bharti 2026: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) द्वारे ‘वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक-अ’ (Scientific/Technical Assistant-A) या ग्रुप-बी पदांच्या एकूण 376 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सायन्स क्षेत्रातील पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

📋 जाहिरात सारांश
जाहिरात क्रमांक NIC/STA/2026/2
पदाचे नाव वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक-अ (Scientific/Technical Assistant-A)
एकूण पदे 376 पदे
शैक्षणिक पात्रता M.Sc. / MS / MCA / B.E. / B.Tech. (संबंधित विषय) आणि वैध GATE स्कोअर (2024/2025/2026)
वयोमर्यादा कमाल 30 वर्षे (आरक्षित वर्गांसाठी नियमानुसार सवलत)
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (India)
अर्ज पद्धत ऑनलाईन (Online)
अर्ज शुल्क UR / OBC / EWS: ₹800/- | SC / ST / PwBD / महिला: शुल्क नाही
अर्ज सुरु होण्याची तारीख 01 सप्टेंबर 2026 (सकाळी 10:00 वाजता)
अर्ज शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईटला भेट द्या

📌 थोडक्यात माहिती

  • संस्था: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Centre – NIC)
  • पद: Scientific/Technical Assistant-A (Level 6: ₹35,400 – ₹1,12,400)
  • एकूण जागा: 376 (कॉम्प्युटर सायन्स – 300, इलेक्ट्रॉनिक्स – 26, डेटा सायन्स/AI – 50)
  • निवड प्रक्रिया: वैध GATE स्कोअर (2024, 2025 किंवा 2026) वर आधारित गुणवत्ता यादी.

📅 महत्वाच्या तारखा

टप्पा / कार्यक्रम दिनांक
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 01/09/2026 (सकाळी 10:00 वाजता)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/09/2026 (सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत)
पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख (Cut-off Date) 30/09/2026
कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक NIC अधिकृत वेबसाईटवर नंतर घोषित केले जाईल

NIC Bharti 2026 – पदनिहाय तपशील व पात्रता

विषय / शाखा (Discipline) एकूण पदे शैक्षणिक पात्रता व आवश्यक GATE Paper Code
Computer Sciences & Information Technology 300 Electronics, E&TC, CS, Computer & Networking Security, Software System, IT किंवा Informatics मध्ये M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech. उत्तीर्ण + वैध GATE 2024/2025/2026 स्कोअर (Paper Code: CS)
Electronics and Communication Engineering 26 संबंधित विषयात उत्तीर्ण + वैध GATE 2024/2025/2026 स्कोअर (Paper Code: EC)
Data Science and Artificial Intelligence 50 संबंधित विषयात उत्तीर्ण + वैध GATE 2024/2025/2026 स्कोअर (Paper Code: DA)

वयोमर्यादा (30/09/2026 रोजी):

📝 अर्ज कसा करावा?

  1. उमेदवारांनी सर्वप्रथम एनआयसी च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. Step 1: Registration: ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
  3. Step 2: Application Form: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि GATE परीक्षा स्कोअरचा तपशील अचूक भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. Step 3: Fee Payment: लागू असल्यास ऑनलाइन माध्यमातून अर्ज शुल्क भरा (UR/OBC/EWS साठी ₹800).
  5. Step 4: Confirmation Page: अर्ज पूर्ण सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून त्याची प्रिंट सुरक्षित ठेवा.
📄 अधिकृत जाहिरात पहा (PDF)
🌐 अधिकृत वेबसाईट
✅ ऑनलाईन अर्ज करा

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती अंतर्गत एकूण किती जागा उपलब्ध आहेत?

एकूण 376 जागांसाठी वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक-अ (Scientific/Technical Assistant-A) पदांची भरती केली जात आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत) आहे.

या पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड 2024, 2025 किंवा 2026 मधील वैध GATE स्कोअरच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेनुसार केली जाईल.

या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

UR, OBC व EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹800 आहे. तर SC, ST, PwBD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?

खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. OBC उमेदवारांना 3 वर्षे आणि SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.

🔗 संबंधित पोस्ट्स