🚨 ताज्या अपडेट्स 🎯 विशेषण – मराठी व्याकरण Notes     |     🎯 सर्वनाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 नाम – मराठी व्याकरण Notes     |     🎯 शब्दविचार – मराठी व्याकरण Notes     |     🎯 भाषा आणि वर्णविचार – मराठी व्याकरण Notes     |    

जळगाव पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा २०२६ – ITI जळगाव येथे भव्य भरती सुरू!

📅 प्रकाशित: August 13, 2026 | 📂 भरती

Jalgaon Job Fairs 2026: जळगाव जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे! शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt ITI Jalgaon) येथे ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात येत आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये थेट रोजगाराच्या संधी मिळणार असून, इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.

📊 रोजगार मेळाव्याची सविस्तर माहिती

मेळाव्याचे नाव जळगाव रोजगार मेळावा २०२६ (Jalgaon Job Fair)
मेळाव्याचा दिनांक १३ ऑगस्ट २०२६
आयोजन ठिकाण (Venue) शासकीय ITI, जळगाव (Govt ITI JALGAON)
शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर (Graduate) आणि इतर शैक्षणिक पात्रता धारक.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (महास्वयंम पोर्टलद्वारे)

📝 आवश्यक सूचना व कागदपत्रे

  • इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम (Mahaswayam) पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
  • रोजगार मेळाव्याच्या दिवशी स्वतःचा अद्ययावत रेझ्युमे (Biodata/Resume) च्या ४ ते ५ प्रती सोबत ठेवाव्यात.
  • शैक्षणिक पात्रतेची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित (Xerox) प्रती आणणे अनिवार्य आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व ओळखपत्र सोबत ठेवावे.

💡 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  1. खाली दिलेल्या ‘ऑनलाईन अर्ज करा’ लिंकवर क्लिक करा.
  2. महास्वयंम पोर्टलवर आपल्या युझर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा (अकाउंट नसल्यास नोंदणी करा).
  3. ‘जळगाव रोजगार मेळावा २०२६’ मधील उपलब्ध पदांपैकी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदांची निवड करून अर्ज सादर करा.

🔗 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.