| 📋 जाहिरात सारांश | |
|---|---|
| जाहिरात क्रमांक | HAL/T&D/1614/2026-27/264 |
| पदाचे नाव | इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस |
| एकूण पदे | 272 पदे |
| शैक्षणिक पात्रता | संबंधित शाखेतील B.E./B.Tech./B.Pharm पदवी, डिप्लोमा किंवा नॉन-टेक्निकल पदवी (B.A./B.Com./B.Sc./BBA) |
| नोकरीचे ठिकाण | नाशिक |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क नाही (निःशुल्क) |
| अर्ज सुरु होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2026 |
| अर्ज शेवटची तारीख | 04 सप्टेंबर 2026 |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईटला भेट द्या |
📌 थोडक्यात माहिती
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), नाशिक येथे एकूण २७२ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
- या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट उमेदवारांना १ वर्षाच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
- २०२२, २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
- निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹१०,९००/- ते ₹१२,३००/- पर्यंत स्टायपेंड दिले जाईल.
📅 महत्त्वाच्या तारखा
| तारीख / टप्पा | दिनांक |
|---|---|
| अर्ज सुरु होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 सप्टेंबर 2026 |
📊 पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता तपशील
| अप्रेंटिस प्रकार | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता | मासिक स्टायपेंड |
|---|---|---|---|
| इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 133 | संबंधित शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची 4 वर्षांची B.E./B.Tech./B.Pharm पदवी | ₹12,300/- |
| डिप्लोमा अप्रेंटिस | 61 | संबंधित शाखेतील State Board of Technical Education आणि AICTE मान्यताप्राप्त 3 वर्षांचा डिप्लोमा (किंवा DMLT डिप्लोमा) | ₹10,900/- |
| नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 78 | संबंधित शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची 3/4 वर्षांची पदवी (B.A., B.Com, B.Sc, BBA) | ₹12,300/- |
शाखानिहाय पदसंख्येचा तपशील:
- इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस (१३३ पदे): एरोनॉटिकल/एरोस्पेस (8), संगणक/IT (8), सिव्हिल (12), इलेक्ट्रिकल (18), इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स (18), मेकॅनिकल (55), केमिकल (2), AI & DS / AI & ML (8), फार्मासिस्ट (4).
- डिप्लोमा अप्रेंटिस (६१ पदे): एरोनॉटिकल/एरोस्पेस (2), सिव्हिल (5), संगणक/IT (4), इलेक्ट्रिकल (10), इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स (10), मेकॅनिकल (25), मेडिकल लॅब टेक्निशियन – DMLT (5).
- नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिस (७८ पदे): B.A. (40), B.Com. (20), B.Sc. Physics/Chemistry/Math/Statistics (15), BBA (3).
⚙️ निवड प्रक्रिया
- NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी (Registration)
- HAL Nashik कडे ऑनलाईन अर्ज करणे
- उमेदवारांचे शॉटलिस्टिंग (Shortlisting)
- प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी (Physical Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Fitness Verification)
- पोलिस पडताळणी (Police Verification)
- अंतिम रुजू होणे (Apprenticeship Joining)
📝 अर्ज कसा करावा?
- पायरी १: प्रथम NATS 2.0 (National Apprenticeship Training Scheme) पोर्टलवर जाऊन आपले Registration पूर्ण करा.
- पायरी २: NATS नोंदणीनंतर एचएएल नाशिकच्या (HAL Nashik) अधिकृत अर्ज लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा.
- पायरी ३: अर्जातील संपूर्ण माहिती तपासून अर्ज Submit करा. अर्ज यशस्वीपणे सबमिट झाल्यावर “Thank You! Your Form Submitted Successfully!” असा संदेश दिसेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
HAL Nashik भर्ती २०२६ मध्ये एकूण किती पदे आहेत?
या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिसची एकूण २७२ पदे आहेत.
कोणत्या वर्षात उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात?
२०२२, २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
दरमहा किती स्टायपेंड दिले जाईल?
इंजिनिअरिंग व नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी ₹१२,३००/- आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी ₹१०,९००/- प्रतिमहिना स्टायपेंड दिले जाईल.
अर्ज करण्यासाठी काही फी भरावी लागेल का?
नाही, या भरतीसाठी अर्ज शुल्क संपूर्णपणे मोफत आहे (कोणतेही शुल्क नाही).
ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?
नाही, ही Apprentices Act, 1961 अंतर्गत केवळ १ वर्षाचा अप्रेंटिसशिप प्रशिक्षण कालावधी आहे.
